रक्तदाबाचा त्रास आहे. त्यासाठी गोळ्याही चालू आहेत; मात्र चालताना माझे पाय लाकडासारखे कडक होतात व दुखतात, त्यामुळे चालता येत नाही. बसल्याशिवाय बरे वाटत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
- परशुराम गुरव, सिंधुदुर्ग
उत्तर - चालताना याप्रमाणे त्रास होणे हे रक्ताभिसरण पुरेशा प्रमाणात होत नसल्याचे लक्षण आहे, त्यामुळे गोळ्यांच्या मदतीने रक्तदाब नियंत्रणाखाली राहात असला तरी रक्ताभिसरण सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न [...]
वयाच्या सतराव्या वर्षी 1967 साली पाठीच्या कण्याला झालेल्या दुखापतीमुळे नसिमा हुरजूक यांचे कंबरेपासून खालचे शरीर लुळे पडले. हा मोठा आघात धीराने पचवून त्यांनी शिक्षण सुरू ठेवले आणि 1973 मध्ये शिवाजी विद्यापीठाची अर्थशास्त्रातील पदवी मिळविली.
1977 मध्ये त्यांना केंद्रीय अबकारी व सीमाशुल्क विभागाच्या कोल्हापूर कार्यालयात नोकरी मिळाली. तिथे कार्यरत असतानाच 1983 मध्ये त्यांनी [...]