आयुर्वेदात आहाराविषयी अतिशय परिपूर्ण असे मार्गदर्शन केलेले आढळते. आहार प्रकृतीनुरूप असावा ही आयुर्वेदाची मुख्य संकल्पना. अर्थात, ही अंमलात आणायची तर त्यासाठी स्वतःची प्रकृती माहीत असायला हवी व आहारातील प्रत्येक वस्तूचे गुण-दोष कळायला हवेत. रोजच्या जेवणात असायलाच हव्या अशा गहू, तांदूळ, मूग-तूरीपासून ते भाज्या, फळे, दूध, ताक वगैरे सर्व पदार्थांचे गुण, त्यांचा [...]

Continue reading about आयुर्वेदाचे आहारशास्त्र - अन्नयोग

balaji on April 20th, 2009

जीवनदायी रक्‍त
Friday, April 17th, 2009 AT 9:04 AM
Tags: ayurveda, hemophilia, balaji tambe, family doctor

Close…

जलांश म्हणजे जीवन हा जगातल्या प्रत्येक घटकाला लागू असणारा न्याय लक्षात घेतला तर, रक्त हे आपल्या जीवनाशी इतके निगडित का हे लक्षात येऊ शकते. रक्तात निर्माण झालेले दोष शरीरावर विविध प्रकारे व्यक्त होतात. म्हणून मुळात रक्तातच दोष [...]

Continue reading about जीवनदायी रक्‍त

balaji on April 11th, 2009

“भाऊराव, अहो भाऊराव!” या हाकांनी भाऊराव शिंदेंना जाग आली. भाऊराव हे पडेगावचे शेतकरी. सुपीक जमीन, भरपूर पाणी. दुपारचं काम संपवून भाऊराव आंब्याच्या झाडाखाली झोपले होते. जाग येऊन बघतात, तर घरातला दत्ता गडी.
“भाऊराव, लगेच चला; आपली सोनाली बेशुद्ध झाली आहे. “काय? असं कसं झालं?” असं म्हणत ते उठले व मोटरसायकलला किक मारली.
सोनाली [...]

Continue reading about कोलॉइड सिस्ट

balaji on April 8th, 2009

आयुर्वेद हे फक्‍त रोग बरा करणारे वैद्यकशास्त्र नाही तर ते एक जीवनाभिमुख शास्त्र आहे, याचा ग्रंथ वाचताना पदोपदी प्रत्यय येतो. कसे वागावे, काय करू नये यासंबंधी सद्‌वृत्त विभागात अतिशय मौलिक मार्गदर्शन केलेले आढळते.
सद्‌वृत्तामध्ये काय काय करू नये हे जे सांगितले त्यात पहिली गोष्ट सांगितली, “नानृतं ब्रूयात्‌”‘ म्हणजे असत्य बोलू नये.
मनुष्याला तीन [...]

Continue reading about प्रज्ञापराध टाळा